पंढरपूर लाईव्ह
मंगळवेढा/ प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका पत्रकार सेवा संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या त्यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरिक रामभाऊ कुलकर्णी व जेष्ठ पत्रकार समीर इनामदार यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष विलास मासाळ,उपाध्यक्ष शंकर सपताळे,सचिव समाधान फुगारे आदि.
मंगळवेढा येथील नगरवाचनालयाच्या हॉल मध्ये पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या मंगळवेढा पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरिक रामभाऊ कुलकर्णी व जेष्ठ पत्रकार समीर इनामदार यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी पत्रकार समीर इनामदार म्हणाले की,आज पत्रकारिता एक साधन असल्यामुळे समाजातील शेवटच्या घटकातील प्रश्न मांडून समजाचा विकास साधता आला आहे.आजच्या आधुनिक काळात प्रत्येक माणूस हा पत्रकार झाला असून आता पत्रकाराला बातमी देण्यासाठी मोबाइल हे सोपे माध्यम उपलब्ध झाले आहे.त्यामुळे कोणतीही व्यक्ति तात्काळ सोशल मीडियाचा वापर करून घटणेची माहिती देवू शकतो.
यावेळी मंगळवेढा तालुका पत्रकार सेवा संघाच्या अध्यक्षपदी विलास मासाळ यांची उपाध्यक्ष पदी शंकर सपताळे तर सचिव पदी समाधान फुगारे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मंगळवेढा तालुका सेवा संघाच्या कार्यकारणीची सभा नुकतीच नगरवाचनालयाच्या हॉल मध्ये झाली.मंगळवेढ्याचे जेष्ठ पत्रकार व लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक समीर इनामदार यांच्या उपस्थितीत व अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष विलास मासाळ (लोकमत),उपाध्यक्ष शंकर सपताळे (पुढारी),सचिव समाधान फुगारे (पुण्यनगरी),सह.सचिव पदी प्रवीण गांडुळे (लोकमत),कार्याध्यक्ष औंदुबर ढावरे (सूर्यनारायण),खजिनदार हिमत घाडगे (पुण्यनगरी),प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय सपताळे,सल्लागार पदी गुरुदेव स्वामी व ज्ञानेश्वर कुलकर्णी आदि पदाधिकार्यांसह सदस्य म्हणून महेश पाटील (लोकमत),विलास काळे (दिव्यजनसेवा),अहमद शेख (पुण्यनगरी),व्हानप्पा बनसोडे (लोकमत),समाधान लेंडवे,साधू गरंडे यांची निवड करण्यात आली.
-++++++++++++++++++++++++++++++++++++
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
http://market.android.com/

----------------------
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी 38, 176 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com





0 Comments