पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर (प्रतिनिधी):- 6 मे दर्पणकार कै. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे म्हणजच पत्रकार दिनाचे औचित्य साधून पंढरपूर पत्रकार संघाच्या वतीने पंढरीतील सर्व पत्रकार बंधूंच्या आरोग्याचे मोफत तपासणी शिबीर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले.
.jpg)
.jpg)
.jpg)
उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये शरिरातील रक्ताचे प्रमाण (एच.बी.), साखरेचे प्रमाण व एच.आय.व्ही. टेस्ट घेण्यात आली. तसेच ई.सी.जी. व ब्लड प्रेशर (बी.पी.) आदी तपासण्याही केल्या गेल्या. यावेळी पंढरपूरातील दोन्ही पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उंबरे व अभिराज उबाळे व अनेक पत्रकार बंधु उपस्थित होते.
या शिबीरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. पंकज गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.आसिफ सय्यद , वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन.गायकवाड, इ.सी.जी. तंत्रज्ञ हवेली विद्याधर, सहाय्यक अधिसेविका श्रीमती चौधरी एल.ए., परिसेविका ओंबासे आर.एन., अधिपरिचारीका श्रीमती खेडकर जे.एन., अधिपरिचारीका उराडे ए.बी., रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीमती काळे एम.एस., समुपदेशक सर्वश्री.नायडे बी.एस., प्रयोगशाळा तंत्रज्ञ काळेल के.जी., परिसेविका श्रीमती सी.डी.माळी, समुपदेशक श्री.पुरुषोत्तम कदम यांनी प्रस्तावना करुन आभार मानले.
-++++++++++++++++++++++++++++++++++++
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
http://market.android.com/

----------------------
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी 38, 176 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com






0 Comments