पंढरपूर लाईव्ह
। प्रतिनिधी
महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या पंढरी नगरीत एकादशीनिमित्त कै. मथुराबाई डोळ प्रतिष्ठानच्यावतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
एकादशीनिमित्त हजारो भाविक पंढरीत येवून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. एकादशीचा उपवास करतात. दर्शनरांगेत उभा असलेल्या भाविकांना कै. मथुराबाई डोळ प्रतिष्ठानच्यावतीने जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते मामासाहेब फलटणकर, कासार विचार मंचचे अंजिष मांगले, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ परचंडे, पत्रकार समीर कोळी, अमर सुर्यवंशी, शिक्षण समिती सदस्य मारुती भोसले, बाबासो आसबे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष तात्यासो देवकर, भगीरथ म्हमाणे आदी उपस्थित होते. कै.मथुराबाई डोळ प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येक एकादशी दिवशी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे संस्थापक प्रा.अशोक डोळ यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत डोळ, संतोष डोळ, पांडुरंग डोळ यांनी परिश्रम घेतले.
*************
___________________________________
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 3 जानेवारी 2015 रोजी 37, 651 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
3 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1915 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com




0 Comments