पंढरपूर लाईव्ह
17/01/2015
पंढरपूर:-श्री.विठठ्ल इन्स्टिटयूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कुल कासेगाव,पंढरपूर येथे राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी संस्थेच्या सदस्या सौ. वंदना दादासाहेब रोंगे या प्रमुख्र म्हणून उपस्थित पाहुण्या होत्या तसेच विद्याथ्यांर्ंंना लोटस इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण याचेही मार्गदर्षन लाभले. या वेळी विद्याथ्यांर्ंंनी विविध कलागुणदशनाचा कार्यक्रम सादर केला.
या प्रसंगी संस्थेच्या सदस्या सौ. वंदना दादासाहेब रोंगे, प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण व आदी....

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 17 जानेवारी 2015 रोजी 44,049 एवढी आहे...
"पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना
झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत 17 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2747 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या
मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
0 Comments