पालकमंत्री यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन


पालकमंत्री ना. विजय देशमुख  यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन 

पंढरपूर लाईव्ह

फोटो, उमेश टोमके

पंढरपूर दि.04- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमासह), परिवहन, कामगार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. विजय देशमुख यांनी विठ्ठल मंदीराला भेट देवून विठ्ठल-रुक्मीणी मातेचे दर्शन घेतले.


दर्शना नंतर श्री. देशमुख यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने व मंदिर समितीचे सदस्य जयंत भंडारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, काशिनाथ थिटे, माजी नगरसेवक नंदकुमार डोंबे, उमेश वाघोलीकर, भाजपा शहर अध्यक्ष बादलसिंह ठाकूर यांच्यासह मंदिर समितीचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

______________________

____________________



बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी  38, 176  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत

   4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

 


आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
 

  आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com


 

 

Post a Comment

0 Comments