पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी)-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने एका प्रसिध्द पत्रकान्वये कळविण्यात आलेले आहे की, दि. 13-1-2015 रोजी श्री विठ्ठल मंदिराच्या गाभार्यात लाकडी फळी पडलेल्या घटनेत मुर्तीला कोणतीही इजा झालेली नसून दुरुस्तीचे काम चालु केले आहे.दर्शन पुर्ववत चालु असून दर्शन घेणेसाठी कोणताही अडथळा नाही
...
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 14 जानेवारी 2015 रोजी 42,745 एवढी आहे...
"पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना
झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत 14 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2581 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या
मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
0 Comments