पंढरपूर लाईव्ह:-
दि. 7 फेब्रुवारी, 2015
मुंबई, दि.7 : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा-2014 ची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली असून तीwww.mahatet.in d www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेचे आयोजन 14 डिसेंबर, 2014 रोजी करण्यात आले होते. या परीक्षेच्या पेपर-1 व पेपर-2 ची संभाव्य उत्तरसूची 18 डिसेंबर 2014 रोजी वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली होती. संभाव्य उत्तरसूचीवर आलेल्या सर्व आक्षेपांची तपासणी तज्ज्ञांमार्फत करुनच अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. आता या नंतर प्राप्त कोणत्याही आक्षेपांचा विचार करण्यात येणार नसल्याचे पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी कळविले आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com
ivepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 714
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com
ivepandharpur@gmail.com
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111 ई-मेल:- jhanjavat@gmail.com
ivepandharpur@gmail.com

0 Comments