मुखेड विधानसभा पोटनिवडणूक निवडणूक पूर्व चाचण्यांवर बंदी

पंढरपूर लाईव्ह:-

दि. 7 फेब्रुवारी, 2015

मुंबई, दि. 7 : मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 13 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून निवडणूक पूर्व चाचण्यांवर (Exit Poll)  बंदी घालण्यात आली आहे. या बाबतची अधिसूचना भारत निवडणूक आयोगाने जारी केली या मतदारसंघातील मतदान क्षेत्रात मतदान संपण्याच्या 48 तास आधीपासून निवडणूक निकाल पूर्व चाचणी (Opinion Poll)  किंवा निवडणुकीसंदर्भात इतर पाहणी  (Poll Survey) तसेच कोणतेही निवडणूक साहित्य कोणत्याही प्रकारे प्रिंट व ईलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच अन्य कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रसिद्धी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.

दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 714 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  



 

Post a Comment

0 Comments