चंद्रभागेच्या पात्रात बिनदिक्कत धुतली जातात जनावरे.... हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान....

हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान....

पंढरपूर लाईव्ह (मकरंद माने):- पंढरपूरच्या नदीपात्रात सर्रास जनावरे धुण्याचे प्रमाण
वाढलेले दिसत असून हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान होताना आढळून येत आहे. पंढरपूरमधील चंद्रभागा नदी पात्रात जनावरे अथवा वाहने धुऊ नयेत असा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे मात्र हायकोर्टाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत येथील नदी पात्रात अशा पध्दतीने जनावरांना धुण्याचे काम होत आहे.

 

हा प्रकार टाळण्यासाठी अशा घटनांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

 

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 10 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 52 हजार 611 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 776 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.



Post a Comment

0 Comments