प्रा. डाँ. वामन जाधव यांचा उदया सत्कार

पंढरपूर लाईव्ह:-
दि.7-2-15

माँरिशस (मोका ) येथे आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेत "संत सावता माळी"  यांच्या साहित्यावर शोधनिबंध सादर केल्याबद्दल प्रा.डाँ.वामन जाधव यांचा सत्कार उदया दि.8-2-2014 रोजी येथील हाँटेल  विठ्ठल इन, गडम बिल्डींग पंढरपूर येथे सायंकाळी 5:30 वाजता  करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा.डाँ. द.ता. भोसले हे असणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद पंढरपूर चे कोषाध्यक्ष रविराज सोनार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments