पंढरपूर लाईव्ह:-
दि. 7 फेब्रुवारी, 2015मुंबई, दि.7: महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघाच्या वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात हे प्रदर्शन बांद्रा रिक्लमेशन, बांद्रा (प.) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादीत (महाटेक्स) चे अध्यक्ष नरेंद्रकुमार दिवटे, महाटेक्सचे संचालक डी.ए.कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात 16 राज्यातील 78 संस्था सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रासह हरियाणा, नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मिर, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, तेलंगणा, कर्नाटक, पाँडेचेरी व आसाम या राज्यातील उत्पादने विक्रीकरिता उपलब्ध आहेत.
प्रदर्शनात मध्यप्रदेशची चंदेरी व महेश्वरी, येवल्याची पैठणी, नारायणपेठ पुणेरी साड्या, जगप्रसिध्द सोलापुरी चादरी, काश्मिरी शाल व सलवार कमीज, उत्तर प्रदेशचा झब्बा पायजमा, राजस्थानी बांधणी, पश्चिम बंगालच्या कॉटन सिल्क साड्या, गुजरातच्या रजई कोटा साड्या, बिहारच्या टसर सिल्क साड्या व शर्टीग, हरियाणाच्या प्रिंटेड बेडशिट व ब्लँकेट, ओरीसाचे संबळपुरी ड्रेस मटेरिअल त्याचप्रमाणे गालीचे या प्रदर्शनात ठेवण्यात आले असून खरेदीवर 20 ग्राहकांना त्याच्या पसंतीचा माल वाजवी दरात खरेदी करण्याची संधी असल्याने मुंबईकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाटेक्सने केले आहे. हे प्रदर्शन दिनांक 6 ते 27 फेब्रुवारी 2015 पर्यंतअसून सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते रात्रौ9 वाजेपर्यंत व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुपारी 12 ते रात्रौ 9 वाजपेर्यंत खुले असणार आहे तसेच हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com

आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 714
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

0 Comments