चित्रपटसृष्टीतीला आत्मा’ गमविला - विनोद तावडे

पंढरपूर लाईव्ह:-

 दि. 7 फेब्रुवारी, 2015

 मुंबई, दि 7:  गेल्या सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत असणारे ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतीला आत्मा गमविला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे  चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या आत्माराम भेंडे यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही ठसा उमटविला होता. आज 95 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे  उद्घाटन होत आहे. आणि आजच माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष असलेल्या श्री. भेंडे यांचे निधन झाल्याने मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत असल्याचेही श्री. तावडे म्हणाले. 

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

 

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 714 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 


Post a Comment

0 Comments