पंढरपूर लाईव्ह:-
दि. 7 फेब्रुवारी, 2015
मुंबई, दि.7: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत बलुतेदार / ग्रामोद्योग सहकारी सभासदांना विविध ग्रामोद्योगांसाठी कारागीर हमी योजनेंतर्गत वितरीत केलेले व्याजासह एकूण कर्ज 9859.80 लाख इतके होते. ही थकबाकी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
ग्रामोद्योगासाठी राबविण्यात येणार्या कारागीर हमी योजनेची अंमलबजावणी प्रभावी व्हावी यासाठी प्रधान सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. तालुकास्तरावरील एकूण 311 बलुतेदार सहकारी संस्थांच्या सभासदांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत वाटप केलेल्या कर्जापैकी 31 मार्च 2008 अखरेपर्यंत थकीत झालेल्या 83,981 सभासदांचे रु. 5174.89 लाख इतके मुद्दल व रु. 4684.91 लाख असे एकूण 9859.80 लाख रु. इतके व्याज थकबाकी माफ करण्यात येईल.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com

आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 714
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

0 Comments