पंढरपूर लाईव्ह:-
दि. 7 फेब्रुवारी, 2015
मुंबई, दि. 7 : जलसंपदा विभागांतर्गत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन नाशिक
येथे करण्यात आले आहे. या स्पर्धा 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत होणार असून यांचा शुभारंभ जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते राज्यात क्रीडा व सांस्कृतिक संवर्धन प्रचार, प्रसार व जोपासना व्हावी, तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या कला गुणांना वाव मिळून एकात्मिक बंधूभाव वाढावा यासाठी या क्रीडा स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम, टेबलटेनीस, बुद्धीबळ, जलतरण आणि कबड्डी या खेळांचा समावेश असून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गायन, नृत्य, नाटक, वाद्यवादन, एकपात्री व फोटोग्राफी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com

आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 714
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

0 Comments