पंढरपूर- सोपानराव शंकरराव वानखेडे (वय-75) यांचे दि.7-2-2015 रोजी दुपारी 2:30 वाजता दु:खद निधन झाले. ते गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते.
त्यांच्या पश्चात 3 मुले, 5 मुली, पत्नी, बंधु, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांचे ते चुलते होत. त्यांची मुले राजू, बाळु व दिपक हे कासेगाव येथे शेती करतात.
दि. 7 फेब्रुवारी 2015 रोजी कासेगांव ता.पंढरपूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कासेगांव मधील अनेक ग्रामस्थ व वानखेडे परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.
0 Comments