पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर-दि.20:- महिला आरोग्य अभियानतंर्गत उप-जिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत महिलांसाठी कॅन्सर (कर्करोग) स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन केले असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ पंकज गायकवाड यांनी दिली.
टाटा
मेमोरिअल कॅन्सर हॉस्पीटल येथील कर्करोग तज्ञ
डॉ.पराग कुमठेकर हे तपासणी बरोबरच कर्करोग होऊ नये म्हणून महिलांनी कोणती विशेष काळजी
घ्यावी.तसेच कर्करोगाची लक्षणे, कारणे व त्यावरील उपाय या विषयी
मार्गदर्शन करणार आहेत. परिसरातील जास्ती-जास्त महिलांनी या शिबीराला उपस्थित राहुन
तपासणी बरोबरच कर्करोगाबाबतच्या आपल्या शंकाचे
निरसण करुन घ्यावे असे अावाहनही वैद्यकीय अधिक्षक डॉ. गायकवाड यांनी केले आहे.
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 473 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 225
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 473 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 225 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...
















0 Comments