पंढरपूर लाईव्ह दि. 28 फेब्रुवारी 2015
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 3 रुपयाने वाढणार असून त्यामुळे आता सामान्य जनतेला पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. अच्छे दिन आये म्हणणार्या सरकारला जनता आता कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल विचारत आहेत.
पेट्रोलचे दर प्रति लीटर 3 रुपये 18 पैसे तर डिझलचे दर प्रति लीटर 3 रुपये 9 पैशांनी वाढणार आहेत. आज रात्री 12 वाजल्यापासून ही दर वाढ लागू करण्यात येईल. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेल्या काही महिन्यांत उतरल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र आता जनतेला पुन्हा एकदा महागाईला सामोरे जावे लागणार अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतात मोदी सरकार सत्तेत आले आणि त्यानंतर काही दिवसातच आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाल्याने ’अच्छे दिन’ची सुरुवात झाल्याची चर्चा होती. पण आता चित्र पलटत असून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याने वाहतूक महागेल आणि आ त्याचा परिणार बाजारीतील दरांवर दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य जनतेला महागाईला तोंड द्यावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
******
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 28 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 66 हजार 277 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 540
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 28 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 66 हजार 277 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 540 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments