पंढरपूर लाईव्हwww.pandharpurlive.com
सागर(बाबा)तारापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.25 रोजी पंढरीत भव्य श्वान स्पर्धांचे आयोजन केले होते.या स्पर्ध्देचे उदघाटन आ.भारत भालके यांच्या हस्ते व मातोश्री प्रतिष्ठाणचे संस्थापक धनंजय कोताळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या श्वान स्पर्ध्देसाठी सोलापूर,सातारा,सांगली,कराड या भागातील अनेक नामवंत जातीचे श्वान आणण्यात आले होते.अशा प्रकारच्या स्पर्धा पंढरीत प्रथम झाल्या असुन विविध जातीचे श्वान पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
फोटो ओऴ-सागर तारापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत श्वान स्पर्ध्देवेळी यशस्वी स्पर्धकांना बक्षीस प्रदान करताना धनंजय कोताळकर,सागर तारापूरकर,दादा करकमकर,उत्तम परचंडे,व इतर.
*****
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 1 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 67 हजार 124 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 638
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 1 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 67 हजार 124 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 638 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments