मुंबई, दि .10 :अल्पसंख्यांक विकास विभागातील शिपाई संवर्गातील 7 पदे भरण्याकरिता 7 मे 2012 रोजी घेण्यात आलेल्या लेखी चाळणी परिक्षा व 4 जून 2012 रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीव्दारे अंतिम निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांचा संवर्गनिहाय निकाल www.mdd.maharashtra.gov.in या विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
*****************
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 10 मार्च 2015 रोजी‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 72 हजार 958च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 418 च्या
घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून
यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक
दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0 Comments