पंढरपूर लाईव्ह
-बुधवार, 4 मार्च 2015 -जमशेदपूर (झारखंड) - केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानाने आज (बुधवार) सारीकेला-कासवान जिल्ह्यातील चक्रधरपूर येथील उपविभागात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कुमार हे 60 बटालियन निमलष्करी दलाचे जवान होते. त्यांनी आज सकाळी त्यांच्या सर्व्हिस रायफलमधून स्वत:ला गोळी झाडली. अशी माहिती पोलीस निरीक्षक मायकेल राज यांनी दिली. कुमार हे बिहारमधील खागारियातील होते. त्यांची नियुक्त मुकामामध्ये झाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांची चक्रधरपूरला नियुक्ती करण्यात आली होती. अद्यापपर्यंत त्यांच्या मृत्युचे कारण उलगडले नसल्याची माहिती राज यांनी सांगितले.
****
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 4 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 68 हजार 400 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 803
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

0 Comments