पंढरपूर लाईव्ह
-बुधवार, 4 मार्च 2015 नवी दिल्ली:आम आदमी पक्षामध्ये उलथापालथ सुरू आहे. पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या संयोजकपदाचा राजीनामा दिलाय. केजरीवाल यांनी नॅशनल एक्झिक्युटिव्हना पत्र लिहलंय. राजीनाम्यावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होईल.
केजरीवालनं पत्रात म्हटलंय की, एकत्र दोन पदं सांभाळणं कठीण आहे. आता मी फक्त दिल्लीकडे लक्ष देऊ इच्छितो. मी दिल्लीतील कामात व्यस्त असल्यामुळे संयोजक पदाचा राजीनामा देतोय. आज आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होतेय. आज संध्याकाळी केजरीवाल बंगळुरूला जाणार आहेत तिथं ते १० दिवस आपल्या तब्येतीवर उपचार घेणार आहेत.आम आदमी पक्ष (आप)मध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह समोर आल्यानंतर आता राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात येण्याचीही शक्यता आहे. आज दुपारी २ वाजता पक्षाची बैठक सुरू होणार आहे. तर दुसरीकडे आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी पक्षात कोणताही गृहकलह सुरू नाही
****
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 4 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 68 हजार 409 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 803
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

0 Comments