निर्भया प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

पंढरपूर लाईव्ह  दि.4 मार्च 2015

नवी दिल्ली : दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला आरोपी मुकेश सिंग याच्या मुलाखतीचा मुद्दा आज राज्यसभेत गाजला. तिहार जेलमध्ये असलेल्या आरोपीची मुलाखत घेण्याची परवानगी दिलीच कोणी, असा सवाल करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.

या प्रकरणात दोषी असलेल्यांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही. यावरही विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीये.
या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं.
कामकाज पुन्हा सुरू होताच गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या प्रकरणावर सरकारचं निवेदन सादर केलं. जे जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
*****

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 4 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   68 हजार 400 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 803 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 

 


Post a Comment

0 Comments