पंढरीत मंगळवार आणि बुधवारी मोफत लर्निंग लायसन्स शिबीर

   
पंढरपूर 07- आंतरराष्ट्रीय मानवाधीकार संरक्षण ब्युरो(भारत) यांच्या वतिने पंढरपूरात प्रत्येक आठवड्याच्या सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी शासकीय विश्रामगृहाच्या समोर, उजनी कॉलनी  येथे मार्च आणि  एप्रिल 2015 या दोन महिन्याच्या कालावधित मोफत लर्निंग लायसन्स शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गरजूंनी या मोफत लायसन्स शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा.  या शिबीरासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथील अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करुन आर.टी.ओ.(RTO) कँम्प पार पाडणार आहेत.
लर्निंग लायसनसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दोन फोटो, दोन फोटो प्रुप आयडी सत्यप्रत आणि दोन अ‍ॅड्रेस प्रुप व शाळेचा दाखला इ.कागदपत्रे सोबत आणने आवश्यक आहेत.

.

.

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.9 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   71 हजार 568 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 244 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









Post a Comment

0 Comments