बीएसएफ च्या जवानांनी केली सीमेवर साजरी केली जल्लोषपुर्ण होळी

पंढरपूर लाईव्ह

06 मार्च : देशभरात रंगाची उधळण सुरू आहे. सीमेवर नेहमी गोळीबार सुरू असतो पण आज ‘होळीबार’ सुरू आहे.

राजस्थानमधल्या जैसलमेर इथं पाकिस्तान सीमेजवळ असणार्‍या बीएसएफच्या जवानांनीही होळी साजरी केली. जवळपासच्या खेड्यातल्या लोकांनी जवानांना रंग लावला.
तर जवानांनीही गावकर्‍यांना मिठाई भरवून होळीचा आनंद साजरा केला.दरवर्षी हे जवान गावकर्‍यांसोबत होळी आणि रंगपंचमी प्रत्यक्ष सीमेवर साजरी करतात.

*********

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.6 मार्च  2015 रोजी पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   70 हजार 076 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 026 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 










Post a Comment

0 Comments