सोमवारी पंढरपूर येथे जय मल्हार मालिकेतील कलाकार श्री देवदत्त नागे
(खंडेराया) यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यावेळी टिपलेले
छायाचित्र (छायाचित्रकार - उमेश टोमके )
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती येथे वटपोर्णिमे निमित्ताने श्री
रुक्मिणी मातेस विविध अलंकारासह स्वर्ण अलंकाराणी सजविण्यात आले
.(छायाचित्रकार - उमेश टोमके )
0 Comments