पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या सभागृहात छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त छत्रपती  शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.विवेक बेणारे यांच्या शुभहस्ते सौ.साधनाताई नागेश भोसले (नगराध्यक्षा) यांच्या अध्यक्षतेखाली, श्री.सुधीर धुमाळ (अध्यक्ष तिर्थक्षेत्र विकास आ घाडी), श्री.नागेश भोसले (माजी उपनगराध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.  

यावेळी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक श्री.संजय घोडके, सामाजिक कार्यकर्ते श्री.विवेक बेणारे यांनी छत्रपती शाहु महाराज यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशासन अधिकारी श्री.बाळासाहेब कदम यांनी केले.  

******************

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com




Post a Comment

0 Comments