पाच हजार मृदंगांचा गडगडाट होणार आळंदीत... ,गिनीज बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये होणार नोंद? व्हाटस अप वर सध्या घुमतेय ही पोष्ट..!
फायनान्सर महाराष्ट्र शासन सांस्कृतीक विभाग, माईर्स पुणे, आर्ट आॅफ लिव्हींग
1)प्रत्येक वादकाला वारकरी चाली वाजवायला याव्यात फक्त.
2)प्रत्येक वादकाला प्रशस्ती पञक दिले जाईल
3)प्रत्येकाची येण्याजाण्याची व्यवस्था करण्यात येईल.
4) पोषाख पांढरा नेहरु धोतर किंवा पांढरी विजार ,गांधी टोपी.
5) ज्या ईच्छूकांना नाव नोंदवायचे आहे त्यानी त्वरीत नोंदवा .
6) अत्यंत सोप्या पद्धतीने वादन होईल ठरावीक बोल ची यादी आगोदरच दिली जाईल तेच बोल वाजवले जातील .
7) वयाची अट नाही.
8) अश्या अद्भूत सोहळ्या साठी " तुका आकाशा एवढा" या संस्थेच्या माध्यमातून परिश्रम घेतले जातील.
विशेष उपस्थीती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
श्रीश्री रविशंकरजी
संत मोरारी बापू
समस्त फड प्रमूख
शांतीब्रह्म मारुती महाराज कुर्हेकर
ईत्यादी
आणि समस्त वारकरी बांधव
प्रा विश्वनाथजी कराड(आण्णाभाऊ)
आनखीन विस्तृत माहीती साठी संपर्क -हभप गुरूवर्य पं उद्धवबापू आपेगावकर9422467000
श्री राजीव करडे 9595930992

0 Comments