सारिका - सारिका ही कमल हसनची दुसरी पत्नी. कमल हसनचं
लग्न झालं होतं. मात्र सारिकाशी कमल हसनचं नातं समोर आल्यानंतर पहिल्या
पत्नीने त्याला घटस्फोट दिला. सारिका कमल हसनपासून प्रेग्नंट होती. त्यांना
पहिली मुलगी झाली, तिचं नाव श्रुती हसन. त्यानंतर सारिका आणि कमल हसन
यांनी अक्षरा हसन या दुसऱ्या मुलीला जन्म दिला.
श्रीदेवी - सात महिन्यांची प्रेग्नंट असताना श्रीदेवीने निर्माता-दिग्दर्शनक बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं. बोनी कपूर यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर 1996 साली श्रीदेवी आणि बोनी कपूर विवाहबद्ध झाले. लग्नानंतर काही महिन्यातच जान्हवी या श्रीदेवीच्या मुलीचा जन्म झाला.
महिमा चौधरी - अतिशय मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत महिमा चौधरीने 2006 मध्ये बॉबी चौधरी यांच्याशी लग्न केलं. लग्नावेळी महिमा प्रेग्नंट होती. लग्नानंतर लवकरच तिने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं. महिमा चौधरीने गुपचूपपणे केलेलं लग्न सर्वांसाठीच आश्चार्याचा धक्का होता.
कोंकणा सेन शर्मा - रणवीर शौरी या सहकलाकारसोबत 2011 मध्ये कोंकणाने लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यातच कोंकणा आई झाली. मात्र असे म्हटले जाते की कोंकणा लग्नाआधीपासून प्रेग्नंट होती. शिवाय लग्नही तिने घाईघाईतच केल्याचं म्हटलं जातं. लग्नाआधीपासून प्रेग्नंट असल्याचं कोंकणाने कधीच जाहीरपणे मान्य केलं नाही.
अमृता अरोरा - लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्याने अमृता अरोराने अचानक लग्नाचा निर्णय घेतला. उद्योगपती शकील लडाक याच्याशी अमृता अरोरा विवाहबद्ध झाली. अमृताने लग्नही गुपचूप उरकलं. लग्नानंतर काही महिन्यातच ती प्रेग्नंट असल्याचं समोर आलं आणि लग्नाआधीपासूनच ती प्रेग्नंट होती, हेही समोर आलं. मात्र तिने ते कधीच मान्य केलं नाही.
विणा मलिक - विणा मलिक सर्वांनाच माहित असले... बिग बॉसमध्ये अस्मित पटेलसोबतच्या सीन्समुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. किंबहुना बिग बॉसचा रात्री 9 वाजताचा शो तिच्या सीन्समुळे रात्री 11 वाजता दाखवण्यात आला होता. दुबईतील एका प्रसिद्ध उद्योगपतीसोबत विणा मलिक विवाहबद्ध झाली आहे. विणा तिच्या एक्स-बॉयफ्रेण्डपासून लग्नाआधी प्रेग्नंट होती आणि म्हणूनच तिने घाईघाईने लग्नंही उरकलं, असे बोलले जाते.
सेलिना जेटली - मिस इंडिया युनिव्हर्स सेलिना जेटलीने दुबईतील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिकाशी लग्न केलं. लग्नाआधीपासून सेलिना प्रेग्नंट होती. लग्न केल्यानंतर अवघ्या काही महिन्यातचं तिने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं. जुलै 2011 मध्ये सेलिनाने लग्न केलं.
जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/

0 Comments