पंढरपूर लाईव्ह दि.30 जुन 2015 (छाया सौजन्य:- राजरत्न बाबर)
अधिक मासानिमित्त भुवैकुंठ पंढरी नगरीत विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने येत असून अवघी पंढरी विठुनामाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने दुमदुमून गेलेली पहावयास मिळत आहे. छायाचित्रकार राजरत्न बाबर यांनी टिपलेली ही कांही क्षणचित्रे खास पंढरपूर लाईव्ह च्या दर्शकांसाठी...!
********
जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...! पंढरपूर लाईव्ह च्या अॅन्ड्रॉईड अॅपचे 2.0 हे न्यु लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा... अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...! हे अॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!
0 Comments