पंढरपूर लाईव्ह वृत्त:-
‘नाम फाऊंडेशन’ या दुष्काळग्रस्तांसाठी भरीव कार्य करणार्या सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपूरे यांच्या संस्थेला पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते, खादी ग्रामोद्योग चे संचालक गणेश सिंघण व मित्रपरिवार नागालँड चौक यांचे वतीने पाच हजार एक रु. ची मदत करत नाना व मकरंद यांच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलण्याचे प्रशंसनीय कार्य केले आहे.
_____________________





0 Comments