गडचिरोली-नागपूर मार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार
—————————
भुसावळ येथे रेल्वेच्या बोगस तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या विद्यापती ठाकूर या तरुणास लोहमार्ग पोलिसांनी केली अटक
—————————
पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारत-जपान करारबद्ध, आण्विक उर्जानिर्मितीचं तंत्रज्ञानही जपान पुरवणार, वाराणसीत आबेंच्या हस्ते गंगा पूजा
—————————
शेतकऱ्यांच्या असंतोषाचा जनक काळाच्या पडद्याआड, शेतकरी आंदोलनाचे प्रणेते शरद जोशी यांचं पुण्यात निधन, मंगळवारी अंत्यसंस्कार
—————————
शरद पवारांच्या पंचाहत्तरी निमित्त मुंबईत आधारवड पुस्तकाचं प्रकाशन, मान्यवरांच्या हस्ते झालेल्या हृद्य सत्कारानं पवार गहिवरले

राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनं पवारांच्या कार्यक्रमात रंगत, हात मिळवण्यासाठी एकत्र येऊनही हस्तांदोलन नाही. उद्धव ठाकरेंनी टायमिंग साधल्याचा राजचा टोला

परळीत गोपीनाथ गडाचं दणक्यात लोकार्पण, पंकजा आणि अमित शाहांकडून अंडरवर्ल्डच्या खातम्याचं श्रेय मुंडेंना

बाजीराव मस्तानी सिनेमाचे शनिवारवाड्यावर पडसाद, आक्षेपार्ह मुद्दयांवरुन दिग्दर्शक संजय भन्साळींविरोधात निदर्शनं

पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यावर जागतिक हवामान परिषदेत 190 देशांचं एकमत, भारताच्या आक्षेपांची मसुद्यात दखल

बॉलीवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारांना पद्म विभूषण पुरस्कार, राजनाथ सिंहांच्या हस्ते आज पुरस्काराचं वितरण होणार

भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू रोहित शर्मा आज विवाहबंधनात, मैत्रिण रितीकासोबत मुंबईत विवाहसोहळा

भारताच्या विकास गौडाचं रिओ ऑलिम्पिकसाठीचं तिकीट कन्फर्म, व्यापक सहभागासाठी पात्रता निकषात झालेला बदल गौडाच्या पथ्यावर

0 Comments