पंढरपूरकर...! पंढरपूरमध्ये नगरपालिकेकडून पुरवठा होत असलेले नळाचे पाणी चांगले आहे... वाटलेच तर पाणीउकळून प्या..!- मुख्याधिकारी गोरे (बघा हा व्हिडीओ...काय म्हणाले मुख्याधिकारीे)

पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज
पंढरपूर दि.20 डिसेंबर 2015 
पंढरपूर शहरात सध्या नगरपालिका जो पिण्याचा पाणीपुरवठा करत आहे ते पाणी पिवळसर रंगाचे येत आहे. त्यामुळे या पाण्याबाबत नागरिक साशंक झाले आहेत. हे पाणी पिण्यायोग्य नाही, या पाण्यामुळे आजारांना आमंत्रण मिळते असे अनेकांचे मत आहे. मात्र या पाण्याची टेस्ट घेण्यात आली असून हे पाणी पिण्यायोय असल्याबाबतची माहिती घेण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.गोरे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करुन पत्रकारांसमोर पाण्याच्या शुध्दीकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना मुख्याधिकार्‍यांनी आपले म्हणणे मांडले. बघा खालील व्हिडीओ.

Post a Comment

0 Comments