धनत्रयोदशीच्या दिवशी हजारो दिव्यांनी उजळुन निघालाचंद्रभागा तीर!


पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 17 October 2017

 





धनत्रयोदशीच्या दिवशी हजारो दिव्यांनी उजळुन निघालाचंद्रभागा तीर!
जेंव्हा नव्हती गोदा गंगा तेंव्हा होती चंद्रभागा... ज्या चंद्रभागेच्या काठावर परब्रम्ह पांडुरंग उभे आहेत.. त्या चंद्रभागेच्या काठावरचे सर्व घाट आज धनत्रयोदशीच्या गोरज मुहूर्तावर हजारो दिव्यांनी उजळून गेले होते.

परंपरेप्रमाणे याही वर्षी चंद्रभागेच्या प्रत्येक घाटावर पंढरीतील अनेकांसह वारकरी भाविकांनी दिपोत्सव साजरा केला. घाटावरच्या प्रत्येक पायर्‍या व परिसर मिणमिणत्या दिव्यांनी उजळून गेला.

दिवाळीच्या निमित्ताने जगभरात दाटून आलेला काळोख नष्ट व्हावा.. हरेक ठिकाणी उज्ज्वल प्रकाश पसरवला जावा हाच संदेश पंढरीच्या या भुमीतून आज दिला गेला.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments