पंढरीची डॉ. पल्लवी पाटील ठरली बेस्ट फेस ऑफ द इअर 2018

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या मिस् सोलापूर 2018 या स्पर्धेत फस्ट रनर ऑफ मिस् सोलापूर ऑफ द इअर 2018 चा बहुमान पंढरीच्या डॉ. पल्लवी पाटील ला मिळाला.

या स्पर्धेच्या परीक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना डॉ.पल्लवी पाटील ने आत्मविश्‍वासपुर्वक अचूक उत्तरे दिली. पर्यावरण संरक्षणाचे महत्व सांगणारा संदेश तिने उपस्थितांसमोर दिला. यावेळी डॉ. पल्लवी पाटील सह इतर विजेत्या स्पर्धकांना मिस इंडिया ईशा अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षिस देऊन सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वरुपाराणी मोहिते-पाटील या होत्या. डॉ. पल्लवी पाटील हिला अकलुजच्या स्मार्ट शॉपीच्या सर्वेसर्वा अमोलिका जामदार यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. पल्लवीने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 





पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments