लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड -धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील विवाहिता रेशमा निर्मळ मागील दीड वर्षापासून गायब घातपात झाला असल्याचा संशय या बाबत सविस्तर व्रत असे की रामदास सोपान निर्मळ रा.अंजनडोह ता.धारुर जि.बीड यांची मुलगी रेशमा निर्मळ हिचा विवाह आनंदगाव(सा) ता.केज येथील बापू सौदागर यांचा मुलगा अमोल सौदागर याच्या बरोबर ३१ मार्च २०१६ रोजी हिंदु रितीरिवाजा नुसार अंजनडोह येथे झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी ति तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला दिरा सोबत माहेरी आली त्यावेळी तिने मला सासरचे सर्व लोक मानसिक त्रास देतात. नवरा म्हणतो की तु मला पसंत नाहीस .तु जाडी आहेस मला तुझ्याशी बळच लग्न करून दिले. सतत शिवीगाळ करून मानसिक त्रास देत आहेत .हे सगळं रडत सांगितले त्यावेळी तितिची आम्ही समजुत काढून दीरासोबत सासरी पाठवले.
् यानंतर ती दी.४/६/२०१६ रोजी पासुन गायब आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला.केज पोलिस स्टेशन ला हरवल्याची तक्रार दिली.त्याची दखल आजपर्यंत घेतली नाही.
याच दरम्यान काल संबंधितांनी व निर्भीड पत्रकार संघटनेचे शेख तालेब व अपर्णा राठोड यांनी साहय्यक पोलीस अधिक्षक वैभव कुलुबर्मे यांची भेट घेऊन या गंभीर घटनेची चौकशी करण्याची विनंती केली
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments