लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड: येथील बसस्थानकात चोरांचा सुळसुळाट सुरुच असून सोमवारी आणखी एका महिलेचे दीड तोळ्यांचे गंठण चोरांनी लंपास केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, रत्नमाला कालिदास कंपू (रा. गायत्री कॉलनी, पिंपरगव्हाण रोड, बीड) या सोमवारी दुपारी साडेतीन वाजता गावी जाण्यासाठी बसस्थानकात आल्या. बसमध्ये चढताना चोरांनी गर्दीचा फायदा घेत ४५ हजार किंमतीचे गंठण हिसका मारुन पळविले. दरम्यान, गंठण चोरीस गेल्याचे लक्षात येताच रत्नमाला कंपू यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा नोंद झाला. मागील १५ दिवसांत गंठण चोरीची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. तपास फौजदार बी. डी. सोनार करत आहेत.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments