पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने संत रविदास महाराज जयंती साजरी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2018






पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पुजन अरुण शिंदे यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपाध्यक्ष विशाल मलपे, पक्षनेते व स्थायी समिती सदस्य अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, विक्रम शिरसट, नगरसेविका रेणुका घोडके, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे, अमोल डोके, दिगंबर पवार, बसवेश्वर देवमारे, आबा आगावणे, नितीन बनपुरकर सर, राजु कांबळे, प्रशांत कबाडे, संजय कांबळे, हराळकर सर, महेश शिंदे, राजाभाऊ हरवाळकर, प्रधान घोडके, शैलेश आगावणे, निलेश आगावणे, उमेश सर्वगोड हे उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी, डॉ.संग्राम गायकवाड, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments