प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गणेश देसाई मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018

           सलग तिसऱ्या वर्षी शिबिराचे आयोजन : ११७ रक्त दात्यांनी नोंदवला सहभाग
पंढरपूर / वार्ताहर
  
        येथील गणेश देसाई मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये ११७ रक्त दात्यांनी सहभाग नोंदवला असून यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या या शिबिरास कायमच आम्ही पाठिम्बा देऊ अशी ग्वाही यावेळी रक्तदात्यांनी  दिली. 
        सलग तिसऱ्या वर्षी घेण्यात आलेल्या या शिबिरास कायमच रक्तदात्यांचे अनमोल सहकार्य असून यामुळे अनेक रुग्णांना याचा फायदा होणार असल्याने अशीच अनेक शिबिरे घेऊन समाजपयोगी कार्य  करत राहणार असल्याचे यावेळी गणेश देसाई यांनी सांगितले. 
         हे  रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी गणेस देसाई, ओंकार देसाई, राहुल क्षीरसागर, राहुल वरखेडकर, संकेत लाड, युवराज सलगर, ऋषिकेस घळसासी, सुमित खटावकर, स्वप्नील खटावकर, पिंटू बुद्धीनेर, माउली बुद्धीनेर आदींसह गणेश देसाई मित्र परिवाराने सहकार्य केले.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments