लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018
पंढरपूर,दि.३०- विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल सहायक अभियंता सुब्राव गजेंद्र पाटील यांना गुणवंत अभियंता पुरस्कार देवूनसन्मानित करण्यात आले. वीज वितरण कंपनीचे सोलापूर विभागाचे विद्युत निरीक्षक वि.वि.बिराजदार यांच्या हस्ते पाटील यांचा गौरव करण्यात आला.यावेळी कार्यकारी अभियंता संदीप सानप, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर, मुनीर शेख, नंदू काळे, हत्तरगे आदी उपस्थित होते.पाटील यांनापुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments