लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018
पंढरपूर,दि.३० - बँक ऑफ बडोदा शाखा पंढरपूर येथील कॅशियर शशिकला पाटील यांना उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
बँकेचे शाखा अधिकारी शैलेंद्र कुमार यांच्या हस्ते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी बँक अधिकारी पराशर, जयंत दर्शने आदी उपस्थित होते. गेल्या३५ वर्षापासून पाटील या बँकेत कार्यरत आहेत.बँकेनी आखून दिलेली उद्दिष्टे व नोटबंदी काळात बजावलेली चांगली सेवा यामुळे हा पाटील यांचा हा गौरवकरण्यात आला आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
0 Comments