लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018
मयत मोना चव्हान यांच्या वडीलाची पोलीसात तक्रार
बीड (निलेश चाळक) :- येरमाळा येथील सहाय्यक पोलीस हुंड्याच्या पैशासाठी पोलीस पतीने केला पत्नीचा खुन... येरमाळा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पत्नीने आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला असल्याची बाब समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी पतीच्या बंदूकीनेच पोलीस पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.
मात्र, सत्य स्थिती वेगळीच असून पतीनेच खून केला असून पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोना चव्हाण व विनोद चव्हाण यांचे २०१४ साली विवाह झाला होता. हुंड्यातील ५ लाख आणण्यासाठी मोनाचा छळ आणि जाच सुरू होता. त्या उर्वरीत पैशासाठीच पती विनोदने खून केला असून यामध्ये सासरची मंडळी सहभागी असल्याची तक्रार मोनाच्या वडिलांनी येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मोना यांचे वडील बीड जिल्ह्यातील शिरूरकसार येथील ठाण्यात हेड कॉस्टेबल आहेत. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. कायद्याचे रक्षण करणाºयाकडूनच अशी घटना घडली असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ज्या ठाण्यामध्ये ड्यूटी त्याच्यातच लॉकअपची वेळ
विनोद चव्हाण हे मूळचे चौसाळा जि. बीड येथील असून नोकरीच्या निमित्ताने येरमाळा येथे वास्तव्यास होते. येथील पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. २५ जानेवारीच्या घटनेनंतर तीन दिवसातच चित्र समोर आल्याने ज्या ठाण्यात विनोद चव्हाण कार्यरत होत त्याच ठाण्यातील लॉकअपमध्ये बसण्याची वेळ त्याांच्यावर आली आहे.
काय झाले होते हुंडा ठरिवण्याच्या वेळी
मोना आणि विनोद चव्हाण यांचा विवाह २८ नोव्हेबंर २०१४ रोजी झाला होता. प्रथमत: सासरच्या मंडळीने १४ लाख हुंडा आणि ७ तोळे सोन्याची मागणी केली होती. पण हे मान्य नसल्याने पुन्हा ७ लाख हुंडा पाच तोळे सोने देण्याचे ठरले होते. मात्र, लग्नाच्या वेळी दोन लाख हुंडा आणि दीड तोळे सोने देऊ केले होते. बाकीचे नंतर देण्याचे ठरिवण्यात आले होते. उर्वरीत ५ लााखासाठी मोना हीचा सासू, सासरे, चूलत सासरा व पतीकडून सातत्याने छळ सुरू होता. आणि याच कारणासाठी अखेर मोना हिचा खून करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहेनिरीक्षक यांच्या पत्नीने आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला असल्याची बाब समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी पतीच्या बंदूकीनेच पोलीस पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. मात्र, सत्य स्थिती वेगळीच असून पतीनेच खून केला असून पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोना चव्हाण व विनोद चव्हाण यांचे २०१४ साली विवाह झाला होता. हुंड्यातील ५ लाख आणण्यासाठी मोनाचा छळ आणि जाच सुरू होता. त्या उर्वरीत पैशासाठीच पती विनोदने खून केला असून यामध्ये सासरची मंडळी सहभागी असल्याची तक्रार मोनाच्या वडिलांनी येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मोना यांचे वडील बीड जिल्ह्यातील शिरूरकसार येथील ठाण्यात हेड कॉस्टेबल आहेत. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. कायद्याचे रक्षण करणाºयाकडूनच अशी घटना घडली असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ज्या ठाण्यामध्ये ड्यूटी त्याच्यातच लॉकअपची वेळ
विनोद चव्हाण हे मूळचे चौसाळा जि. बीड येथील असून नोकरीच्या निमित्ताने येरमाळा येथे वास्तव्यास होते. येथील पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. २५ जानेवारीच्या घटनेनंतर तीन दिवसातच चित्र समोर आल्याने ज्या ठाण्यात विनोद चव्हाण कार्यरत होत त्याच ठाण्यातील लॉकअपमध्ये बसण्याची वेळ त्याांच्यावर आली आहे.
काय झाले होते हुंडा ठरिवण्याच्या वेळी
मोना आणि विनोद चव्हाण यांचा विवाह २८ नोव्हेबंर २०१४ रोजी झाला होता. प्रथमत: सासरच्या मंडळीने १४ लाख हुंडा आणि ७ तोळे सोन्याची मागणी केली होती. पण हे मान्य नसल्याने पुन्हा ७ लाख हुंडा पाच तोळे सोने देण्याचे ठरले होते. मात्र, लग्नाच्या वेळी दोन लाख हुंडा आणि दीड तोळे सोने देऊ केले होते. बाकीचे नंतर देण्याचे ठरिवण्यात आले होते. उर्वरीत ५ लााखासाठी मोना हीचा सासू, सासरे, चूलत सासरा व पतीकडून सातत्याने छळ सुरू होता. आणि याच कारणासाठी अखेर मोना हिचा खून करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments