माघ वारी निमित्त श्री विठ्ठलाची पुजा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018

माघ वारी भागवत शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची पुजा विठ्ठल-   रुक्मीणी मंदीर समितीचेसदस्य ..प. गहिनीनाथ महाराज औसेकर तर श्री रुक्मीणी मातेची पूजा मंदीर  समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली  यावेळी मंदीर  समितीच्यासदस्या शंकुतला नडगिरे  उपस्थीत होत्या .

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments