रायफल शुटिंग स्पर्धेत अर्थवची बाजी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 27 जानेवारी 2018

प्रतिनिधी
रोपळे : पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील रहीवाशी व रोपळे येथील शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयाचा विद्यार्थी अर्थव आनंदा शिंदे यांने कर्नाटक राज्यातील हुबळी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील रायफल शुटिंग स्पर्धेत आपली चमकदार कामगीरी बजावत या स्पर्धेतील दुसºया क्रमांकाचा मान मिळविला आहे×Y
ग्रामीण भागातून रायफल शुटिंग या खेळामध्ये आपले प्राविण्य मिळविण्यासाठी मोठ्या जिद्दीने कसरत करीत असलेल्या अर्थवला या यशामुळे मोठी प्रेरणा मिळणार असून या यशासाठी त्याला पंढरपूर येथील रायफल चॅम्पीयन शुटिंग अॅकॅडमीतील प्रशिक्षक प्रशांत मोरे, हरीभाऊ होले यांचे मार्गदर्शन मिळत आहे×Y
तसेच हुबळी येथे पार पडलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातून १२० खेळाडुंसह आर्मीच्या तीन तुकड्यातील जवानांनी सहभाग नोंदविला होता×Y या सर्व स्पर्धकांचे अव्हान पेलत अर्थवने दुसºया क्रमांकार्यंत मजल मारली असून आतापर्यंतची त्याची हि सर्वात यशस्वी खेळी ठरली आहे×Y
अर्थव हा बाभुळगाव , रोपळे सारख्या ग्रामीण भागातून या खेळासाठी भरारी घेत असून त्याचे वडील आनंदा शिंदे यांनी आपल्या हालकीच्या परिस्थीतीलाही तोंड देत अर्थवला यशस्वी स्पोर्टमॅन बनविण्याचा मानस ठेवला आहे×Y 
अर्थवच्या या यशाबद्दल त्याचे प्रशिक्षक प्रशांत मोरे, हरीभाऊ होले यांच्या बाभुळगाव, रोपळे परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन होत आहे×Y

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments