जय इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंग व राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कुल च्या विद्यार्थिनींचा पोलिओ लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग..!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018
जय इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंग व राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कुल च्या विद्यार्थिनींचा पोलिओ लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग..!






 उपजिल्हा रूग्णालय पंढरपुर समवेत पोलिओ लसिकरण मोहिमेमध्ये पंढरीतील  राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कुल च्या विद्यार्थिनींनी सक्रीय सहभाग घेतला. आज माघी वारीनिमित्त पंढरीत लाखोंच्या संख्येने महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यातील भाविक दाखल झालेले होते. या सर्व भाविकांसोबतच्या लहान मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसोबतच इंदापूरच्या जय इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंग च्या विद्यार्थिनींचा व राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कुल पंढरपूर च्या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला.

पंढरीतील विविध भागात, मंदिर परिसरात थांबून आजची पोलिओ लसीकरण मोहिम सक्सेस करण्यासाठी या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments