कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ‘६९ वा प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2018

पंढरपूर: दि.१५- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयात शुक्रवार , दि. २६ जानेवारी २०१८ रोजी ‘६९ वा प्रजासत्ताक
दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य
सीताराम गोसावी यांच्या हस्ते ध्वजपूजा करून ध्वजारोहण करून ध्वजास वंदन
करण्यात आले. महाविद्यालायतील राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थ्यांनी परेड सदर
करून ध्वजास वंदन केले. प्राचार्य व राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ.अशोक कोडलकर
यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे निरीक्षण केले. कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे.
तोडकरी, वाणिज्य विभागाचे एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. जे.
एस. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, डॉ.अशोक कोडलकर,
क्रीडा शिक्षक डॉ. नितीन सोहनी विद्यापीठ प्रतिनिधी खंडू कोल्हे माजी सेवक
उपस्थितीत होते. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. या प्रसंगी
महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंखेने
सहभागी झाले होते. वेन्दे मातरण गीताने सांगता करण्यात आली.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments