विनाकागदपञ असलेल्या गाड्याची धरपकड सुरू

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018


निलेश चाळक बीड-:वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्‍यांनी कालपासून दुचाकींची झाडाझडती सुरू केली. ज्यांच्याकडे गाड्यांचे कागदपत्र नाहीत अशा गाड्या पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आल्या. जवळपास ५०० पेक्षा जास्त गाड्या पकडण्यात आल्या होत्या. या कारवाईमुळे चोरीच्या गाड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात बीड शहरासह जिल्हाभरातून अनेक मोटारसायकली चोरीला गेलेल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोटारसायकल चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. बीड जिल्हा रुग्णालयातून तर नेहमीच दुचाकी चोरीला जात आहेत. या चोरी प्रकरणाचा तपास लागत नाही. कालपासून वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्‍यांनी गाड्यांची झाडाझडती सुरू केली. नंबर नसणार्‍या किंवा ज्यांच्याकडे गाडीची कागदपत्रे नाहीत अशा गाड्या ताब्यात घेतल्या जाऊ लागल्या. कालपासून जवळपास ५०० पेक्षा जास्त गाड्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. ज्या गाड्यांची कागदपत्रे नाहीत अशा गाड्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात उभ्या करण्यात आल्या. या कारवाईमुळे चोरीच्या गाड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments