लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2018
प्रतिनिधी/करकंब
जि.प. सोलापूर आयोजित क्रिडा स्पर्धेमध्ये बार्डी शाळेने रोमहर्षक कामगिरी बजावून तिसरा क्रमांक पटकविला आहे. मंगळवेढा येथे जवाहर हायस्कूल मध्ये मुलींचा लहान गट-लंगडी या स्पर्धेमध्ये नेत्रदिपक यश मिळविलेले आहे. यासाठी पदवीधर शिक्षक दिगंबर शेळके, वसंत भिसे, सिताराम पवार, रमेश खारे, राजेंद्र खाडे, स्रेहल आमले यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांचे पांडुरंगचे संचालक दिनकरदादा कवडे, सरपंच सौ. माधुरीताई कवडे, भैय्यासाो. कवडे, विद्यानंदचे मुख्याध्यापक कालिदास कवडे, व्यवस्थानचे अध्यक्ष लक्ष्मण कवडे, उपाध्यक्ष रावसाो. गायकवाड, सर्व ग्रामस्थ यांनीे अभिनंदन केले.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments