संभाजी ब्रिगेड शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्षपदी शेखर अटकळे तर कार्याध्यक्षपदी संतोष बंडगर यांची निवड

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 9 फेब्रुवारी 2018
संभाजी ब्रिगेड शिवजन्मोत्सव सोहळा २०१८ ची पदाधिकारी निवड व नियोजन बैठक बुधवार दि ०७ फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा येथे पार पडली यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी शेखर अटकळे, उपाध्यक्ष संतोष पडोळे, कार्याध्यक्ष संतोष बंडगर, खजिनदार संभाजी देवकर, सह खजिनदार अनिकेत मेटकरी, सचिव सारंग दिघे, सहसचिव पुरुषोत्तम देशमुख, रेली प्रमुखपदी विजय वाघ यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, शस्त्रप्रदर्शन, मोटारसायकल रेली इत्यादी उपक्रम राबविण्यासाठी चर्चा करण्यात आली. मिरवणूक नकाढण्याचा  निर्णय घेण्यात आला .मध्यवर्तीच्या मिरवणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सामील होण्याचा निर्णय सर्व घेतला. यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments