महाराष्ट्र ईंग्लिश स्कूल परळी वैजनाथ.. चिमुकल्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 10 फेब्रुवारी 2018


● *_प्रेक्षक पालक गेले भारावून_*● 

परळी वैजनाथ  दि 9  (प्रतिनिधी)-
         परळी शहरातील  नावाजलेले  महाराष्ट्र  ईगलिश  स्कुलच्या चिमुकल्यांनी वार्षीक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध गुण  दर्शन घडविले. या वार्षीक स्नेहसंमेलनातील सादरीकरणाने उपस्थित भारावून गेले होते.

     गोपीनाथराव  मुंडे  नटराज  रंग  मंदिरात  दि  8 रोजी  महाराष्ट्र  ईगलिश  स्कूलचे   वार्षीक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात व विद्यार्थ्यांच्या आकर्षक सादरीकरणाने पार पडले. 
 या  शानदार स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन निखील वाघमारे  यांच्या हस्ते झाले.  

 या कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी   मधुकर  कुलकर्णी  हे होते. कार्यक्रमाला      आनिल  कुलकणी डाॅ  आनंद  टिंबे  पञकार  अनंत  कुलकणी   चिंतामणी  जोशी   शाळेचे  प्राचार्य  सुनिल  जोशी     फड सर     आदी मान्यवर उपस्थित होते.  
या वार्षीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी संगीताच्या साथीने ,   अशी  चिक्क मोत्यांची  माळ  सादर  करून  प्रक्षेकांची  मने  जिंकले  तसेच  चिमुकल्यांनी  जुबी  डुबी  जुबी  डुबी  .  पापा कहते है    सत्यम शिवम सुंदरम   तसेच  चांदोबा चांदोबा   तसेच गोविंदा  डान्स  तर  रविवार  माझा  आवडीचा  दमलेला बापाची  काहणी  सोनु  तुला  माझावर  भरोसा  नाही  का 
हे नुतय चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रंगमंचावरील वावर आणि गीत नृत्याच्या तालावर थिरकणारी पाऊले पाहून उपस्थित पालक व नागरिक मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यावरील नृत्य, अभिनय, याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. 
       यावेळी प्रास्ताविकपर मनोगत शाळेच्या प्राचार्य   सुनिल जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे   प्रितम  आदमाने,  जाधव सर , सुरेखा  मॅडम,  विधै  मॅडम ,जगतकर  मॅडम ,जाधव मँडम , आनिता मँडम,शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या  नंतर  पसायदान  घेण्यात  आले  आभार  प्रदर्शन  सुनिल  जोशी  यांनी  केले  बहारदार  संचलन  महेश  मुंडे  यांनी  केले
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments