लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 10 फेब्रुवारी 2018
पंढरपुर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालय पंढरपुर येथे उद्दोगरत्न उमेश परिचारक ( चेअरमन युटोपियन शूगर लि) यांचे शुभहस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले होते.लोकमान्य विद्दालय एन.सी.सी. विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गित सादर केले व नगरपरिषद प्रथमिक शाळा नं ८ व १५ च्चा विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा व गाणी, डांस साधर केले. या प्रसंगी युटोपियन शुगर लि. चे चेअरमन उद्दोगरत्न ऊमेशजी परिचारक यांनी सांगितले.
सन १८८७ साली पंढरपूर नगरपरिषदेने मोठ्ठे धाडस करून नगरपरिषद संचलीत माध्यमिक शाळेची सुरवात केली. लोकमान्य विद्यालयाच्या १३१ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी साधर केलेल्या देशभक्ती पर गित व साधर केलेल्या कलेचे कौतुक त्यांनी केले, युटोपियन शुगर लि. ने स्थापन केलेल्या "कर्मयोगी निकेतन" (पाठखळ) प्रथमिक शाळेचे वैशिष्ट्य त्यांनी सांगितले या शाळेमध्ये आम्ही डिजिटलाईजेशन चा वापर करुन पेपरलेस शाळा आहे. विद्यार्थ्यी कोणतेही वही पुस्तके, जेवनाचा डबा न घेता शाळेत येतात त्यांना व्यगचित्र, पेंटिंग, छोटा भिम, ग्राफिक्स ,झोके , खेळाची साधने च्या माध्यमातून शिकवले जाते. शाळेत जेवण्याचा डबा पुरवला जातो, त्या प्रमाणे त्यांनी शिक्षण समिती चेअरमन विवेक परदेशी , यांना नगराध्यक्षा साधनाताई भोसले, नगरसेवक अनिल अभंगराव,शिक्षण समितीचे माजी चेअरमन संजय निबांळकर, समिती सदस्या, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर व शाळेत सिनियर शिक्षकांची समिती बनवून लोकमान्य शाळेतील विद्यार्थ्यांचा आभ्यास करून शाळेमध्ये नवीन तंत्रज्ञान, ग्राफिक्स, नवनवीन शाळेतील शिकवण्याच्या पध्दतीचा आबलंब करुन शाळेचा विकास करावा असे सांगितले, विद्यार्थांनी रविवारी शाळेला सुट्टी नको असे सांगताले पाहिजे व शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करावेत व शाळेची १३१ वर्षाची परंपरा २५० वर्षा पर्यंत सुस्थितीत चालवावी असे सांगितले , या स्परधेच्चा युगात लोकमान्य विद्यालयाचा चा पाया मजबूत करा असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सांगितले कि लोकमान्य विद्यालय पंढरपुरातील जुनी शाळा आहे.
या शाळेतील विध्यार्थीना सोय सुवीध पुरवण्यात येतील असे सांगितले. नगरपरिषदे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी लोकमान्य विद्यालय शाळा पंढरपूर नगरपरिषद संचलीत असुन ते आमच्चा नगरपरिषदे वैभव असल्याचे सांगितले. नगरसेवक अनिल अभंगराव यांनी नगरपरिषदे च्या वतीने सर्वांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक आराध्ये सर एन सी सी प्रमूख श्री लांबतुरे सर व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री दिपक इरकलसर व आभार प्रदर्शन श्रीमती साखरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास गटनेते नगरसेवक अनिल अभंगराव ,गुरूदास अभ्यंकर,विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, नरसिंह शिंगन,नगरसेविका शकुंतलाताई नडगीरे,सुजाताताई बडवे, श्वेताताई डोंबे , माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पांडुरंग घंटी, माजी उपनगराध्यक्ष नागेशजी भोसले, समाज सेवक बजरंग देवमारे, काका पवार,नवनाथ रानगट, नागेश अधटराव, संजय कपडेकर, विश्वास आराध्ये , लोकमान्य विद्दालयाचे विद्यार्थी , माजी विद्यार्थी मोठ्ठा संख्येने उपस्थिती होते.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com








0 Comments